प्रयत्न करते कि बांधेल कवितेच्या या ओळींमध्ये तुम्हाला पण तुमची ती image मांडायला आज माझ्याकडे शब्द नाही....
आई तर सांगुन मोकळी होते नात्यांची जाळे पण त्यांना कितपत सांभाळायचे धडे तुम्ही न बोलता च सांगून दिले म्हणून कदाचित माझ्याकडे आज लिहायला शब्द नाहि....
माहिती नाही का मारलेली घट्ट मिठी चा गोडवा, अणि प्रेमाने बोललेले दोन मांडायला
आज माझ्याकडे शब्द नाहीत....
मान्य करते नारळा सारखे आहात तुम्ही
पण त्यामधील मऊपणा दाखवायला तुम्हाला शब्दांची गरज कधी पडलीच नाही .. आणि कम्हणून च माझ्याकडे आज शब्द नाही...
कोणी असो वा नसो पाठीशी माझ्या, तुम्ही मात्र नेहमीच राहाल याचा विश्वास नाही तर अति विश्वास आहे मला, आणि कदाचित या गर्वा मूळे च आज माझ्या कडे शब्द नाही.....
रागावणे समजावणे तर चांगलेच बघितले मी पण बालपणी, पण आता ते तर कधीच बंद झाल, म्हणून कदाचित माझ्याकडे ते मांडायला ही शब्द नाही...
निघता घरून पाणावतात डोळे दोघांचेही, पण ते लपवायला कधी च जागा सापडत नाही, आणि म्हणूनच आज माझ्या कवितेला शब्द नाहीत..
मनातल प्रेम व्यक्त करायला मात्र
आज माझ्याकडे शब्द नाहीत....
मिटवून डोळे मी आठवते रोजच,
पण भेटल्यावर लगेच बोलायला शब्द सापडत नाही...
धडे हिमतीचे घेतले मी, पण घेता निर्णय आजही चुकते मी, पण तुमचे ते मार्गदर्शन
मांडायला आज माझ्याकडे शब्द नाही....
कोहिनूर तुम्ही माझ्या आयुष्यातील, पण त्याची अनमोलता सांगायला आज माझ्या कडे शब्द नाहीत....
कधी सांगितले नाही काळजी किती तुम्हाला कदाचित म्हणून च आज माझ्या कडे ते मांडायला ही शब्द नाही....

👌👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteNice dear 👍👍...keep it up
ReplyDelete