तो विचारतो तिला सांग ना आपली मैत्री कशी?
ति हळूच सांगते.... आपली मैत्री....
अनगिनत गुपितांची, शेकडो भावनेची
जशी मैत्री प्रश्नांची उत्तराशी.
तशीच तुझी आणि माझी...
जगाला न कळणारी,
एकमेकांना गहिवरून देणारी
अशी मैत्री तुझी आणि माझी
पाखरांची आकाशाशी , डोळ्यांची क्षितिजाशी.
जशी मैत्री मनाची an हृदयाची
तशीच तुझी आणि माझी...
जशी फुलांची व काट्याची
जशी चंद्र ताऱ्यांची
तशीच तुझी आणि माझी
जशी गरज कवितेला शब्दांची
शब्दाला भावनेची..
तशीच तुला माझी
अश्रू बघताच काळजाच पाणी होणारी,
डोळे बघताच मन ओळखणारी,
अशी मैत्री तुझी आणि माझी.
जसा बागेत दरवेळेला सुगंध
जसा रातराणी चा तो गंध
तसाच तुझ्या - माझ्या मैत्रीचा बंध..
ती म्हणते त्याला आता तू सांग आपल्या मैत्री ची व्याख्या.....
तो म्हणतो..
मैत्री..... तर तुझ्यासाठी सखे माझ्यासाठी तर प्रेम आहे ग हे.
येताच कोणी आयुष्यात आयुष्य वेगळ्या वळणावर च वळल
जशी कृष्णाला राधा....
जशी प्रियकराला प्रेयसी...
तशी मला तू....
तु म्हणजे नशिबाशी शर्यत,
अणि ती पण शेवटच्या श्वासापर्यंत.
तू म्हणजे n सुटणार कोडं,
तुझ्या आठवणी होते मन वेडं ,
तुझ रागावणं पण वाटते गोड.
हवी मला आयुष्यात तुझीच जोड .
स्वप्नात माझ्या फक्त तूच,
हवी आयुष्यात फक्त तूच.
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
कळत च नाही कधी मनाशी मन जुळत.
तसच मन जुळल माझ - तुझ..
जशी तुझी मैत्री माझ्यासाठी तसं प्रेम माझ तुझ्यासाठीच....💗
ति हळूच सांगते.... आपली मैत्री....
अनगिनत गुपितांची, शेकडो भावनेची
जशी मैत्री प्रश्नांची उत्तराशी.
तशीच तुझी आणि माझी...
जगाला न कळणारी,
एकमेकांना गहिवरून देणारी
अशी मैत्री तुझी आणि माझी
पाखरांची आकाशाशी , डोळ्यांची क्षितिजाशी.
जशी मैत्री मनाची an हृदयाची
तशीच तुझी आणि माझी...
जशी फुलांची व काट्याची
जशी चंद्र ताऱ्यांची
तशीच तुझी आणि माझी
जशी गरज कवितेला शब्दांची
शब्दाला भावनेची..
तशीच तुला माझी
अश्रू बघताच काळजाच पाणी होणारी,
डोळे बघताच मन ओळखणारी,
अशी मैत्री तुझी आणि माझी.
जसा बागेत दरवेळेला सुगंध
जसा रातराणी चा तो गंध
तसाच तुझ्या - माझ्या मैत्रीचा बंध..
ती म्हणते त्याला आता तू सांग आपल्या मैत्री ची व्याख्या.....
तो म्हणतो..
मैत्री..... तर तुझ्यासाठी सखे माझ्यासाठी तर प्रेम आहे ग हे.
येताच कोणी आयुष्यात आयुष्य वेगळ्या वळणावर च वळल
जशी कृष्णाला राधा....
जशी प्रियकराला प्रेयसी...
तशी मला तू....
तु म्हणजे नशिबाशी शर्यत,
अणि ती पण शेवटच्या श्वासापर्यंत.
तू म्हणजे n सुटणार कोडं,
तुझ्या आठवणी होते मन वेडं ,
तुझ रागावणं पण वाटते गोड.
हवी मला आयुष्यात तुझीच जोड .
स्वप्नात माझ्या फक्त तूच,
हवी आयुष्यात फक्त तूच.
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
कळत च नाही कधी मनाशी मन जुळत.
तसच मन जुळल माझ - तुझ..
जशी तुझी मैत्री माझ्यासाठी तसं प्रेम माझ तुझ्यासाठीच....💗
No comments:
Post a Comment